शिवजयंती महोत्सव सन-२०२६

शिक्षण विभाग पंचायत समिती जुन्नर

स्पर्धेची नाव नोंदणी

शिवजयंती महोत्सव निमित्ताने विविध स्पर्धेची नाव नोंदणी

चित्रकला स्पर्धा

संपर्क

सोमवार / १६-०२-२०२६

निबंध स्पर्धा

सोमवार / १६-०२-२०२६

बुद्धिबळ स्पर्धा

सोमवार / १६-०२-२०२६

वक्तृत्व स्पर्धा

मंगळवार / १७-०२-२०२६

गड चढण स्पर्धा

मंगळवार / १७-०२-२०२६

पोवाडा स्पर्धा

बुधवार / १८-०२-२०२६

लोकनृत्य स्पर्धा

बुधवार / १८-०२-२०२६

बक्षिस वितरण समारंभ टीप

वरील सर्व स्पर्धाचे बक्षिस वितरण बुधवार दिनांक १८-०२-२०२६ रोजी सायंकाळी ०५ .०० वाजता पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी करण्यात येईल