नाणेघाट
नाव नाणेघाट उंची २७२४ फूट प्रकार गिरीदुर्ग चढाईची श्रेणी मध्यम ठिकाण ठाणे जिल्हा, महाराष्ट्र जवळचे गाव वैशाखरे डोंगररांग हरिश्चंद्राची रांग सध्याची अवस्था व्यवस्थित सातवाहन काळातील घाटमार्ग नाणेघाट नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला.…
0 Comments
December 26, 2022