शिवजयंती महोत्सव सन-२०२४

शिक्षण विभाग पंचायत समिती जुन्नर

स्पर्धेची नाव नोंदणी

शिवजयंती महोत्सव निमित्ताने विविध स्पर्धेची नाव नोंदणी

चित्रकला स्पर्धा

गुरुवार / १५-०२-२०२४

निबंध स्पर्धा

शुक्रवार / १६-०२-२०२४

वक्तृत्व स्पर्धा

शनिवार / १७-०२-२०२४

बुद्धिबळ स्पर्धा

शनिवार / १७-०२-२०२४

गड चढण स्पर्धा

रविवार / १८-०२-२०२४

पोवाडा स्पर्धा

रविवार / १८-०२-२०२४

लोकनृत्य स्पर्धा

रविवार / १८-०२-२०२४

बक्षिस वितरण समारंभ टीप

वरील सर्व स्पर्धाचे बक्षिस वितरण रविवार दिनांक १८-०२-२०२२ रोजी सायंकाळी ०5 .०० वाजता पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी करण्यात येईल