विविध स्पर्धा नोंदणी प्रक्रिया स्पर्धा ह्या दिनांक १३-०२-२०२३ ते १९-०२-२०२३ या कालावधीत होणार असून त्याची नोंदणी दिनांक ०९-०२-२०२३ पर्यंत या ठिकाणी करावी . खालील सर्व माहिती हि इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्येच भरावी , अन्यथा माहिती ग्राह्य धरली जाणर नाही याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेत प्रत्यक्ष भाग घेताना सादर केलेल्या माहिती पडताळणी कामी आधार कार्ड , बँक पासबुक , ओळखपत्र सादर करावे . सामुहिक स्पर्धेसाठी नाव नोंदणी हि फक्त गटप्रमुख यांनी करावी . अधिक माहिती करीता संपर्क - ९१५८७०९७६७ / ८३६९६९४८३६ वरील सर्व स्पर्धाचे बक्षिस वितरण शनिवार दिनांक १८-०२-२०२२ रोजी सायंकाळी ०४ .०० वाजता पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी करण्यात येईल DaysHoursMinutesSeconds स्पर्धेत सहभागी होण्याची वेळ संपली आहे .