जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त माध्यमाने व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ खोडद अंतर्गत मौजे खोडद येथे दिनांक २५/०५/२०२३ रोजी वंध्यत्व तपासणी,जंत निर्मूलन,गोचीड गोमशा निर्मूलन व उपचार शिबीर घेण्यात आले. तसेच पशुपालकांना चारा पिके बियाणे व औषधे वाटप करण्यात आले. डॉ.महेश शेजाळ,पविअ(वि),डॉ.शरद लोंढे,पविअ, रांजणी यांनी पशुपालकांना मुरघास पशुपालन,मुक्त संचार गोठा व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना बाबत मार्गदर्शन केले.* *पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ खोडद चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करताना मा. गटविकास अधिकारी शरदचंद्रजी माळी साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते शिवजयंती निमित्ताने नियोजन बैठक घेताना मा. तहसीदार साहेब व गटविकास अधिकारी साहेब व इतर विभाग प्रमुख आय एस आय अधिकारी मा.शाम वर्धने साहेब यांचे श्री क्षेत्र ओझर याठिकाणी स्वागत करताना मा. गटविकास अधिकारी शरदचंद्रजी माळी साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते शिवजयंती निमित्ताने नियोजन बैठक घेताना मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब इतर विभाग प्रमुख पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता श्रीमती राहीबाई पेरे यांनी आज आपल्या स्टॉलला भेट दिली ग्लोबल कृषी जिल्हा कृषी महोत्सव प्रसंगी उद्घाटन नकरताना गटविकास अधिकारी व इतर मान्यवर गटविकास अधिकारी शरदचंद्र य.माळी साहेब यशदा पुणे येथे ट्रेनिंग देताना Prev 1of4 Next गटविकास अधिकारी शरदचंद्र य.माळी साहेब मध्यप्रदेश या ठिकाणी पहाणी दौरा करत असताना चे काही क्षण गटविकास अधिकारी शरदचंद्र य.माळी साहेब यशदा पुणे येथे ट्रेनिंग देताना जुन्नर विकास गटातील विविध कामांची पहाणी करताना पुणे जिल्हा परिषद पुणे चे मा.मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब गटविकास अधिकारी शरदचंद्र य.माळी साहेब जुन्नर येथे शाश्वत विकासाची ध्येये याचे ट्रेनिंग देताना जुन्नर विकास गटाची वेबसाईट पहाणी करताना पुणे जिल्हा परिषद पुणे चे मा . कमलाकर रणदिवे साहेब.